व्यासंगी काव्य समीक्षक आणि वैचारिक लेखक हरपला - विनोद तावडे


मुंबई (१ जून २०१९ ) : ज्येष्ठ काव्य समीक्षक, लेखक प्रा. म. सु. पाटील यांच्या निधनाने मराठी साहित्यातील मर्मग्राही समीक्षेचा वस्तुपाठ देणारे व्यासंगी काव्य समीक्षक आणि वैचारिक लेखक हरपले आहेत.

डॉ. म. सु पाटील यांच्या सर्जन प्रेरणा, कवित्व शोध या समीक्षा ग्रंथाला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. संत ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्या काव्याचे आणि दलित कवितेचे सौंदर्य उलगडून दाखविणाऱ्या या महान लेखकास श्रध्दांजली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget