विधानसभा तालिका अध्यक्षांची नियुक्ती

मुंबई ( १७ जून २०१९ ) : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभेत तालिका अध्यक्षांची नियुक्ती विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज केली. यावेळी सदस्य सर्वश्री सुधाकरराव देशमुख, संजय केळकर, शंभुराज देसाई, सुभाष साबणे, भारत भालके आणि संदिप नाईक यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget