(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); बेस्टची बस पेटली | मराठी १ नंबर बातम्या
" />

बेस्टची बस पेटली

मुंबई ( ३१ जुलै २०१९ ) : वरळी बस आगाराची २७ क्रमांकाची बेस्टची बस आज दुपारी ४.३० वाजता मुलुंडहून वरळीकडे जात असताना माटुंगा-किंग्जसर्कल दरम्यानच्या महेश्वरी उद्यानाजवळ ही बस आली असता अचानक बसचालकाच्या केबिनमधील इलेक्ट्रिक बोर्डातून धूर येऊ लागला आणि आगीच्या ज्वाळा भडकू लागल्या. बसला आग लागताच या बसमधील तीन प्रवाशांना तात्काळ खाली उतरवण्यात आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र ही बस जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन १५ मिनिटात ही आग नियंत्रणात आणली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget