मुंबई ( १ जुलै २०१९ ) : विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या अनुदानित आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री दत्तात्रय सावंत, श्रीकांत देशपांडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
टिप्पणी पोस्ट करा