मुंबईतील तिन्ही मार्गावरील रेल्वे सेवा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पावसाच्या पाण्याचा निचरा यासंदर्भात त्यांनी माहिती घेतली. आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणांनी दक्ष रहावे, अशा सूचना मुख्य सचिवांनी संबंधितांना यावेळी दिल्या.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा