महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे नवीनतम संकेतस्थळ

मुंबई ( ७ ऑगस्ट २०१९) : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे यापूर्वी https://msble.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ कार्यान्वित होते. तथापि, मंडळाचे यापूर्वीचे https://msble.maharashtra.gov.in हे जुने संकेतस्थळ बंद करण्यात आले आहे. मंडळाचे वरील जुने संकेतस्थळ अद्ययावत करुन सदर संकेतस्थळ https:/sahitya.marathi.gov.in या नवीन नावाने कार्यान्वित करण्यात आले आहे. तरी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून कार्यान्वित करण्यात आलेल्या नवीन संकेतस्थळाची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून करण्यात आले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget