'स्वराज्य समाज विकास फाउंडेशन' यांच्या विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्त संयुक्त जयंती साजरी


कामोठे : स्वराज्य समाज विकास फाउंडेशन यांच्या विद्यमाने सहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्त राष्ट्रीय महापुरुषांची संयुक्त जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. कामोठे येथील सरोवर एनएक्स बॅनक्युट हॉल येथे आयोजित संयुक्त जयंती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार प्रशांत ठाकुर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र सकट होते. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ. उज्वला हातांगळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या संबंधी मार्गदर्शनपर भाषण केले. नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, के .टी .यादव, गिरीधारीलाल भगत, बाळासाहेब माने, डॉ . राजन भिंगादेवे, अॅड. गुरु सुर्यवंशी, मुकुंद वायदंडे आणि अॅड. अमित उन्हाळेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget