ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलजवळील 'अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार' वर महापालिकेची कारवाई


मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या "डी" विभाग कार्यालयातर्फे काल रात्री दिनांक १८ मार्च २०२१ रोजी रात्री एकच्या सुमारास ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलजवळील अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार या हॉटेलवर महापालिकेच्या पथकाने धाड टाकून २४५ लोकांवरती विना मास्क विषयक कारवाईसह सामाजिक अंतर न राखणे आणि शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल एफ .आय. आर. नोंदवलेला आहे.

...

सदर 'रेस्टॉरन्ट आणि बार' महापालिकेने बंद केले आहे. तसेच रात्री २४५ लोकांवरती विना मास्क आढळल्यामुळे १९ हजार ४०० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

===


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget