(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); माता रमामाई आंबेडकर नगर येथील नव्या अग्निशमन बीट केंद्राचे उदघाटन | मराठी १ नंबर बातम्या
" />

माता रमामाई आंबेडकर नगर येथील नव्या अग्निशमन बीट केंद्राचे उदघाटन


मुंबई : घाटकोपर येथील माता रमामाई आंबेडकर नगर येथील नव्या अग्निशमन बीट केंद्राचे उदघाटन रविवारी येथील स्थानिक नगरसेविका रुपाली आवळे आणि नगरसेवक सुरेश आवळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उप प्रमुख अग्निशमन अधिकारी एस. डी. सावंत, विभागीय अग्निशमन अधिकारी गिरकर, सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी माईंकर आणि वरिष्ठ स्टेशन अधिकारी शितोळे उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget