(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); आज बुधवारी आढळले ५,३९४ कोरोना रुग्ण | मराठी १ नंबर बातम्या
" />

आज बुधवारी आढळले ५,३९४ कोरोना रुग्णमुंबई, दि. ३१ : मंगळवारपेक्षा आज अधिक कोरोना रुग्ण आढळले. मंगळवारी ४,७५८  रुग्ण सापडले. तर आज त्याहून अधिक म्हणजे ५,३९४ रुग्ण सापडल्याने  एकूण रुग्णसंख्या ४,१४,७१४ झाली. आज दिवसभरात ३,१३० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३,५०,६६० झाली. 

आज १५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ११,६८६  झाली.  मुंबईत सध्या ५१,४११ सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget