19 एप्रिल रोजी जात पडताळणीबाबत ऑनलाईन वेबीनारचे आयोजन



 

            मुंबई दि. 16 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रीयेसंदर्भातील माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी 19 एप्रिल 2021 रोजी दुपारी 3.00 वा. ऑनलाईन बेबीनारचे आयोजन करण्यात आलेले आहे.

            त्या अनुषंगाने जात पडताळणीबाबतची माहिती उदा. अर्ज कोणत्या प्रकारे भरावेकोणत्या प्रकारचे दस्ताऐवज जोडावे इत्यादीची माहिती सर्वसामान्य लोकांना देणेसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमुंबई शहर व मुंबई उपनगर यांनी दिनांक १९ एप्रिल २०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता Zoom अॅपद्वारे ऑनलाईन वेबीनारचे आयोजन केलेले आहे. या  वेबीनारमध्ये समितीचे अध्यक्ष,उपायुक्त व संशोधन अधिकारी हे मार्गदर्शन करणार आहेत. या  वेबीनार मध्ये सहभागी होणेसाठी खालील लिंक देण्यात येत आहे. तरी सर्व विद्यार्थीपालक,महाविद्यालयांमधील प्राचार्य कर्मचारी वर्ग व शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी आपला सहभाग नोंदवा  असे आवाहन संशोधन अधिकारीजिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मुंबई उपनगर यांनी केले आहे .

            Zoom Meeting लिंक खालील प्रमाणे आहे.Topic: Caste Certificate Verification and other helping aspects

Time: April 192021 03:00PM

Join Zoom Meeting

https://us04web.zoom.us/j/8027832431?pwd=UEJwNFp2WWxHeFRpcUpvN2UxVkxOdz09

Meeting ID 8027832431 Passcode: caste123

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget