१७ मे २०२१ ते २१ मे २०२१ दरम्यान मुंबईत १० टक्के पाणीकपात




*पिसे बंधाऱयावरील न्युमॅटिक झडपांच्या तातडीच्या दुरुस्तीमुळे दिनांक १७ मे २०२१ ते २१ मे २०२१ दरम्यान मुंबईत १० टक्के पाणीकपात*

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱया पिसे बंधाऱयावरील न्युमॅटिक झडपांच्या तातडीचे दुरुस्तीचे काम सोमवार, दिनांक १७ मे २०२१ ते शुक्रवार, दिनांक २१ मे २०२१ पर्यंत हाती घेण्यात येणार आहे. 


या दुरुस्ती कामामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यामध्ये सोमवार, दिनांक १७ मे २०२१ ते शुक्रवार, दिनांक २१ मे २०२१ या कालावधीत १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. 

मुंबईकर नागरिकांनी या पाणीकपात कालावधीत पाण्‍याचा यथायोग्‍य साठा करावा आणि पाणी जपून वापरावे तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्‍यात येत आहे.       

===


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget