एमपीएससीच्या अध्यक्ष पदी किशोर राजे-निंबाळकर            मुंबईदि. 26 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदावर श्री. किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबतची शासन अधिसूचना दि.२६ नोव्हेंबर रोजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढली आहे.

            ही नियुक्ती श्री. निंबाळकर यांनी पदांचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून  वर्षासाठी किंवा वयाची ६२ वर्षे वय होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील,असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

0000

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget