(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); तैवानच्या शिष्टमंडळाने घेतली उद्योगमंत्र्यांची भेट | मराठी १ नंबर बातम्या
" />

तैवानच्या शिष्टमंडळाने घेतली उद्योगमंत्र्यांची भेट            मुंबईदि. 30 : तैवान येथील शिष्टमंडळाने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. यावेळी आर्थिकराजकीय विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळात डॉ. मुमीन चेनपीटर चेनडॉ. चिन्स्टन वँगजेन चुन टैसाईइ टी चॅँग आदी उपस्थित होते.

तैपई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटर इन इंडियाच्यावतीने या बैठकीचे आय़ोजन करण्यात आले होते.

            भारत आणि तैवान दरम्यान अनेक वर्षांपासूनचे सौहर्दाचे संबंध आहेत. अनेक क्षेत्रात दोन्ही देश हातात हात घालून काम करीत आहेत. महाराष्ट्रात गुंतवणूक वाढविण्यास मुबलक संधी आहे. गुंतवणुकदारांसाठी उद्योग विभागाने सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तैवानने महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणुक वाढवावी. इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स निर्मितीइलेक्ट्रॉनिक वाहन निर्मितीतसेच ऑटोमोबाईल क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहनही श्री. देसाई यांनी यावेळी केले.

0000


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget